चिपळूण 

शहर राष्ट्रवादी काँग्रेसची युवती काँग्रेसची कार्यकारणी नुकतीच राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार शेखर निकम यांनी जाहीर केली.यामध्ये

ऋतुजा  चौगुले युवती शहराध्यक्षा,

जान्हवी फोडकर युवती शहर उपाध्यक्ष,

प्रणिता  घाडगे युवती शहर उपाध्यक्ष,

अनन्या शिंदे युवती शहर सरचिटणीस,

शैला पवार  युवती शहर सरचिटणीस,

तृप्ती  ताठरे  युवती शहर सचिव आदींची निवड करण्यात आली.याप्रसंगी

  शेखर निकम , शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, अभु ठसाळे,युवक जिल्हा अध्यक्ष डॉ.राकेश चाळके,स्वप्नील शिंदे,अक्षय केदारी,अभु खाताते,सचिन साडविलकर,मनोज जाधव, सचिन पाटेकर, समीर काझी,जुनेद परकार आदि मान्यवर आणि युवक कार्यकर्ते पद्धधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा