श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे येथील भावेश कांबळे या

लहान मुलाच्या पायांत गेल्या दोन महिन्यांपासून अडकून

राहिलेला सुमारे 15 सें. मी. लांबीचालाकडाचा तुकडा श्रीवर्धन येथील प्रख्यात डॉ. अमोल वि. जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने काढला. त्याबद्दल त्यांचे

सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अवश्य वाचा