नवी मुंबई 

राज्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुले दूध टंचाईचा सामना मुंबई व नवी मुंबई सह  ठाणेकरांना करावा लागला मागील काही दिवसापासून दुधाची आवक कमी झाल्याचे पाहावयास मिळत होते गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण परिसरात १लाख साठ हजार  दूध  इकडून तिकडून जुळवून पुरवठ करण्यात आला असला तरी दुग्धजन्य पदार्थ करीत दूध उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आलले आहे. 

सांगली,सातारा कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वपरिस्थिमुळे मुबंईत वारणा आणि गोकुळ दूध पुरवठ्याला मोठा फटका बसला होता.दोन दिवस अगोदर वारणा आणि गोकुळ डेअरीतही काही प्रमाणत दुधाची आवक मध्ये घट झाली होती. आता परिस्थिती आटोक्यात आली असली तरी कोल्हापूर मधून प्रतिशत मिळत नाही तरीही मुंबईकरांची गरज भगवण्यासाटी इकडून तिकडून दुधाची जुळवा जुळव करून १ लाख साठा हजार लिटर दूध पुरविण्यात येत आहे मात्र जे मिठाईसाठी दूध लागते ती गरज भागवू शकत नसल्याचे वारणाचे व्य्वस्थावक एस. एन .पाटील यांनी सांगितले. 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !