गोवे-कोलाड 

     आधार फाउंडेशन व जिवनधारा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१७/०८/२०१९रोजी जागतिक आदिवासी दिन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १०.०० वाजता पांडुरंग मंगळ कार्यालय (नम्रता हॉटेल )पुगाव येथे संपन्न होणार आहे.

      या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.रविशेठ पाटील (मा.आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ), आधार फाउंडेशन व जीवनधारा संस्था संचालक मंडळ यांच्या सुभेहस्ते होणार असुन या कार्यक्रमासाठी कोलाड-खांब परिसरातील एकूण ३६ आदिवासी वाड्यातील विद्यार्थी,युवक, युवती, महिला,पुरूष वर्ग उपस्थित रहाणार आहेत.असे आधार फाउंडेशन व जीवनधारा संस्था यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

अवश्य वाचा

असंवेदनशील राज्यकर्ते

निर्णय योग्य, पण...

पहिली जागतिक मराठी परिषद

सोनियांच्या द्वारी

तेजोपर्वाची अखेर

विश्‍वकवी रवींद्रनाथ टागोर