वेश्वी येथील पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थीनींनी एक आगळ्या वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा केला. समाजाचे रक्षण करणाऱ्या अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विद्यार्थींनींकडून राखी बांधण्यात आली. एक वेगळा आनंद व उत्साहा पोलीसांसह विद्यार्थींनींच्या चेहऱ्यावर दिसून आला. 

अवश्य वाचा

असंवेदनशील राज्यकर्ते

निर्णय योग्य, पण...

पहिली जागतिक मराठी परिषद

सोनियांच्या द्वारी

तेजोपर्वाची अखेर

विश्‍वकवी रवींद्रनाथ टागोर