politics

सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉ.संजय राजाराम सोनावणे यांची मानव एकता पार्टीच्या राष्ट्रीय कोरकमेटी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्या आशयाचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजे सुभाष सिंहजी यांच्या माध्यमातून देण्यात आले.

मानव एकता पार्टीच्या माध्यमातून संजय सोनावणे यांनी समाजात प्रबोधनाची व उन्नतीची कामे करावीत. सदर पदे तीन वर्ष किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या स्तरावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन करून कार्यकारी मंडळाची यादी तयार करावी. अशा स्वरुपाचा आशय त्यांच्या नियुक्ती पत्रामध्ये देण्यात आला आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अवश्य वाचा