गोवे-कोलाड 

     कोकणचे भाग्यविधाते रायगडचे नवनिर्वाचित खासदार मा.सुनिल तटकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसापित्यार्थ आंबेवाडी-कोलाड विभागातील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने सुतारवाडी येथील साहेबांच्या निवासस्थानी जावुन उदंड आयुष्यासाठी व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

     यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य कुमार लोखंडे,सेवानिवृत्त राष्ट्रपती पारोतोषिक विजेता पि.एस.आय.नारायण वारे, समाजिक कार्यकर्ते प्रमोद लोखंडे , रायगड जिल्हा शिक्षक समिती जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद साळवी सर, नथुराम मांगले,मेघा मांगले,सुनिता कासार,कल्पेस लोखंडे, अक्षय साळवी,नम्रता मांगले, श्रीधर मांगले ,निलेश मांगले, नंदकुमार साळवी, महेन्द्र मांगले,विनोद लोखंडे,व असंख्य नागरिक उपस्थित होते.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.